आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये हे Pets ठेल्याने येते गुडलक, दूर होऊ शकतात आजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म पुराणांनुसार काही प्राणी घरात ठेवणे म्हणजेच त्यांचे पालन करणे शुभ मानले जाते, तर काही प्राणी पाळणे अशुभ ठरते. जे प्राणी घरात ठेवणे शुभ मानले जाते त्यांचे पालन केल्यास दुर्भाग्य दूर होते आणि सुख-समृद्धी, ऐश्वर्यात वाढ होते. याउलट जे प्राणी अशुभ मानण्यात आले आहेत, त्याचे पालन केल्यास बॅडलक पाठ सोडत नाही. येथे जाणून घ्या, कोणते प्राणी पाळणे शुभ आहे आणि कोणते प्राणी पाळणे अशुभ ठरते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...