आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कोणत्याही स्त्रीने चुकूनही करू नयेत ही 4 कामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मशास्त्रातील काही गोष्टींचा गांभीर्याने विचार केल्यास असे लक्षात येते की, शक्ती रचना आणि सृजनाचा आधार आहे. धार्मिक दृष्टीकोनातून ही शक्ती जगतजननी दुर्गा स्वरुपात पूजनीय आहे. संसारिक दृष्टीकोनातून सृजन शक्ती प्राप्त स्त्री, शक्ती स्वरूप मानली गेली आहे.

या विलक्षण गुण आणि शक्तीमुळे स्त्रीला संसार आणि कुटुंबाचे केंद्र मानले जाते. शास्त्रानुसार कोणत्याही शक्तीतील कमतरतेचे परिणाम चांगले नसतात. विशेषतः गोष्ट सृजन किंवा संसाराशी निगडीत असेल. यामुळे शक्तीचे मूळ असलेल्यास स्त्रीचा सन्मान व संरक्षण करणे पुरुषाचे कर्तव्य सांगितले आहे. त्याचबरोबर स्वतः स्त्रीनेही आपला स्वाभिमान, शील व प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी काही गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि गरुड पुराणानुसार जाणून घ्या आचरण आणि व्यवहारामध्ये कोणत्या चार गोष्टींपासून स्त्रीने दूर राहावे...