आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी एकादशी आज : जाणून घ्या महत्त्व, व्रत विधी आणि रोचक कथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक व कृष्ण पक्षात एक याप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात. अधिक मास असल्यास त्या दोन एकादशी जास्त असतात. पण त्यापैकी आषाढी व कार्तिकी एकादशी व त्यापेक्षा आषाढी एकादशीचे महत्व अधिक मानण्यात येते. आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे नामस्मरण करून आत्मिक शांती आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा पूर्ण केली जाऊ शकते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, एकादशी प्रथेला सुरुवात कशी झाली आणि व्रत विधी...
बातम्या आणखी आहेत...