आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashtavinayak Mahaganapati Information In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अष्टविनायक: स्वत: शिवशंकराने नमन केले होते \'महागणपती\'ला, वाचा महिमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'महागणपती' हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. त्रिपुरासुराने मात्र या शक्तीचा दुरूपयोग केला. स्वर्गलोक व पृथ्वीलोकानील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे महागणपती’ असेही म्हटले जाते. अशी महागणपतीसंदर्भात एक दंतकथा आहे.
महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे 'महागणपती'चे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. मध्यप्रदेशातील इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या मं‍दिराला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, श्रीमहागणपतीची कथा