आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashtavinayak, Shri Varadvinayak, Mahad Information In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अष्‍टविनायक: दगडी महिरप मंदिरात सिंहासनारूढ आहे महडचा श्री वरदविनायक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महडचा श्री वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. दगडी महिरप मंदिरात सिंहासनारूढ झालेल्या श्री वरदविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे.

एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. त्याच मूर्तीची या मंदिरातील प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. इ.स. 1775 मध्ये पेशवाईच्या काळात हे मंदिर बांधण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, श्री वरदविनायकाची कथा...