आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील 8 गणेश मंदिर, येथे भक्तांची प्रत्येक इच्छा होते पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या संकृतीमध्ये श्रीगणेशाचे मुख्य स्थान आहे. या राज्यात श्रीगणेशाची विविध प्राचीन मंदिरे असून गणेशाचे अष्टविनायक दर्शनही पुण्यप्रद मानले जाते. हे अष्टविनायक भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम |
बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम ||
लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम |
ग्रामो रांजण संस्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम ||

या श्लोकामध्ये महाराष्ट्रातील आठही स्वयंभु गणपतींचा उल्लेख करण्यात आला आहे. या आठ गणेश स्थानांचे दर्शन केल्यानंतर अष्टविनायक यात्रा पूर्ण झाल्याचे मानले जाते. आज आम्ही तुम्हाला या आठ गणेश मंदिराची विशेष माहिती आणि पौराणिक कथा सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून, घरबसल्या घ्या अष्टविनायकांचे दर्शन...