Astrological Measures For Purnima Tithi In Marathi
12 जानेवारीला खास तिथी, राशीनुसार हे उपाय केल्यास उघडतील नशिबाचे दरवाजे
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
या आठवड्यात 12 जानेवारीला गुरुवारी पौर्णिमा तिथी आहे. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा आणि पौष पौर्णिमा असे म्हणतात. शास्त्रानुसार पौर्णिमा तिथीला पूजा आणि एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास जुने सर्व पाप नष्ट होऊन नाशिवाबचे दरवाजे उघडतात. येथे राशीनुसार जाणून घ्या, शिव पूजेचे खास उपाय जे पौर्णिमेला केले जाऊ शकतात...