आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रहांशी संबंधित सर्व दोष दुर करतो हा एक उपाय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्राचा उपायांत दानाला सर्वात जास्त महत्व आहे. असे म्हणतात की, ग्रहाशी संबंधीत दान केल्याने ग्रह शांति होते. पण हे सर्वांसाठी शक्य होत नाही, अशा वेळी काय करावे. जर तुमचीही अशीच अडचण आहे आणि खुप प्रयत्नांनंतरही ग्रहांशी संबंधीत उपाय किंवा शांति करणे तुमच्याकडून शक्य होत नसेल, तर एक मुठभर धान्य तुमची मदत करू शकते.

ज्योतिष शास्त्रात प्रत्येक ग्रहाशीसंबंधित काही खाद्य पदार्थ ठरलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला धान्यविषयी सागत आहोत. कशा प्रकारे तुम्ही ग्रहांशी संबंधित धान्य पक्षांना टाकून त्या ग्रहाच्या अशूभ प्रभावापासून दूर राहू शकता.

पुढील स्लाइडवर वाचा- उपाय... 
बातम्या आणखी आहेत...