Home | Jeevan Mantra | Dharm | Auspicious Mantra For Get Success And Dignity

जाणून घ्या पैसा, यश आणि वैभव प्राप्त करून देणारे छोटे-छोटे चमत्कारी देवमंत्र

धर्म डेस्क | Update - Nov 29, 2013, 01:22 PM IST

हिंदू धर्मशास्त्रांमध्ये जीवनात आलेली अडचण, दुःख , त्रास, संकट दूर करण्यासाठी देव उपासनेचे धार्मिक उपाय सांगण्यात आले आहेत.

 • Auspicious Mantra For Get Success And Dignity

  हिंदू धर्मशास्त्रांमध्ये जीवनात आलेली अडचण, दुःख , त्रास, संकट दूर करण्यासाठी देव उपासनेचे धार्मिक उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांनी अडचणी तर दूर होतातच त्याचबरोबर मानसिक शक्ती आणि आत्मविश्वास वाढून जीवन सुखी करण्याची प्रेरणा मिळते. या उपायांच्या प्रभावाने मनुष्य भय,चिंतामुक्त होतो आणि यश, वैभव प्राप्त करतो.

  पुढे काही सोपे देवमंत्र सांगत आहोत. ज्यांचे घर, ऑफिस, प्रवासात स्मरण केल्यास लाभ होईल.

 • Auspicious Mantra For Get Success And Dignity

  शिव मंत्र -
  पंचाक्षरी मंत्र - नम: शिवाय,
  षडाक्षरी मंत्र - ॐ नम: शिवाय
  पूजा सामग्री - जल आणि बिल्वपत्र
  विशेष दिवस - सोमवार, अष्टमी, चतुर्दशी, प्रदोष तिथी

 • Auspicious Mantra For Get Success And Dignity

  श्रीगणेश मंत्र - ॐ गं गणपतये नम:
  पूजा सामग्री - दूर्वा, गुलाल, लाल फुल
  विशेष दिवस - चतुर्थी तिथी, बुधवार, मंगळवार

 • Auspicious Mantra For Get Success And Dignity

  श्रीविष्णु मंत्र - ॐ नमो भगवते वासुदेवाय
  पूजा सामग्री - पिवळे फुल, वस्त्र
  विशेष दिवस - एकादशी, द्वादशी, चतुर्दशी, पौर्णिमा तिथी, गुरुवार

 • Auspicious Mantra For Get Success And Dignity

  श्रीहनुमान मंत्र - ॐ हं हनुमते नम:
  पूजा सामग्री - शेंदूर, शेंगदाणे-गुळ
  विशेष दिवस - मंगळवार, शनिवार, पौर्णिमा, अमवस्या

 • Auspicious Mantra For Get Success And Dignity

  महामृंत्युजय मंत्र -
  ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्द्धनम्‌।
  उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्‌।
  पूजा सामग्री - दुध मिश्रित जल, धोत्र्याचे फुल
  विशेष दिवस - शिव भक्तीचे सर्व मुहूर्त, प्रदोषकाळ, अमावस्या

 • Auspicious Mantra For Get Success And Dignity

  देवी व महालक्ष्मी मंत्र  - ॐ ऐं ह्रीं क्ली चामुण्डायै विच्चै
  महालक्ष्मी मंत्र - ॐ ह्रीं ह्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नम:।
  पूजा सामग्री- लाल फूल,  खीर, मध, लाल चंदन शेंदूर
  विशेष दिवस - नवरात्री,अष्टमी, नवमी, शुक्रवार

Trending