आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही 7 कामे पितृपक्षात करू नयेत, पण का? जाणून घ्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष सुरु असून 30 सप्टेंबरला समाप्त होत आहे. या दिवसांमध्ये पितर म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये राहतो. यामुळे पितृपक्षात शुभकार्य केले जात नाहीत. या दिवसांमध्ये विविध कार्य करण्यापासून लोक दूर राहतात. येथे जाणून घ्या, कोणकोणते कार्य या दिवसांमध्ये केले जात नाहीत आणि हे का करू नयेत...

धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षात ब्रह्मचर्यचे पालन करावे म्हणजे स्त्री-पुरुष संसर्गापासून दूर राहावे. यामागचे कारण असे आहे की, या काळात पितर तुमच्या घरात असतात आणि हा काळ त्यांच्याबद्दल श्रद्धा प्रकट करण्याचा असतो. यामुळे या दिवसांमध्ये संयम ठेवणे खूप आवश्यक आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणकोणती कामे करू नयेत...
बातम्या आणखी आहेत...