आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रामधून : वाईट आहेत या 10 सवयी, लगेच सोडून द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सवयींचा संबंध आपल्या भविष्य आणि प्राप्त होणार्‍या सुख-दुःखाशी असतो. आपल्या सवयी सांगतात की आपला स्वभाव आणि विचार कशा प्रकारचे आहेत. यामुळे सवयींना व्यक्तित्वाचा आरसा म्हटले जाते. शास्त्रानुसार काही सामान्य सवयी शुभ मानण्यात आल्या आहेत तर काही अशुभ. यथे जाणून घ्या, आपण कोणत्या सवयींचा त्याग करावा...

बाथरूम अस्वच्छ ठेवू नका -
जर एखादा व्यक्ती स्नान केल्यानंतर बाथरूममध्ये कपडे इकडे-तकडे फेकून देत असेल तर ही सवय चांगली नाही. तसेच एखादा व्यक्ती बाथरूमची स्वच्छता करत नेसेल तर चंद्र ग्रहामुळे अशुभ फळ प्राप्त होऊ शकतात. यामुळे स्नान केल्यानंतर बाथरूम अस्वच्छ ठेवू नका, फरशीवर पडलेले पाणी पुसून टाका. शास्त्रानुसार असे केल्यास शरीराचे तेज वाढते आणि शुभ फळ प्राप्त होतात

पुढे जाणून घ्या, इतर काही वाईट सवयींची माहिती...
बातम्या आणखी आहेत...