आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज बैसाखी, पंजाबी नववर्ष, शीख समाजाचे नागरिक आज या 10 गोष्टी करतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शीखांचा आज मोठा सण आहे. याला बैसाखी असे म्हटले जाते. आजपासून शीखांच्या नववर्षाला सुरवात होते. प्रत्येक वर्षी 13 किंवा 14 एप्रिल रोजी बैसाखी साजरी केली जाते. (तब्बल 36 वर्षांनी बैसाखी हा सण 14 एप्रिल रोजी येतो.)
मराठी साहित्य संमेलन नुकतेच पंजाबमधील घुमानला पार पडले. यावेळी मराठी आणि शीख संस्कृतीचा अनोखा मिलाफ दिसून आला. संत नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये केलेले कार्य प्रकाशात आले.
गुरुद्वारात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन हा सण सर्वांसोबत साजरा केला जातो. या सणासोबत नववर्षाची सुरवात होत असल्याने सर्वांना शुभेच्छा दिल्या जातात. यावेळी भांगडा आणि गिड्डा डान्स प्रकार आयोजित केला जातो. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभतो. आजच्या दिवशी शीख समाजाचे लोक काय 10 गोष्टी करतात हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या या बाबी....