आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बकरीद कोणासाठी, कुर्बानी कोणी, कशी, कधी द्यावी, वाचा संपूर्ण माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बकरीद कोणासाठी आहे, कुर्बानी कोणी द्यावी, कशी द्यावी, कधी द्यावी, कुर्बानीच्या मागील हेतू काय आहे आदींबाबत माहिती देत इस्लाममध्ये सूचना देण्यात आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला यासंबंधित संपूर्ण माहिती देत आहोत.

कुर्बानीचा हेतू
कुर्बानी देणार्‍या व्यक्तीच्या मनातील हेतू स्वच्छ आहे की नाही हेही अल्लाहला माहीत असते. अल्लाहचा आदेश मानून आणि त्याची कृपा प्राप्त करण्यासाठी कुर्बानी दिल्यास नक्कीच तो त्याची कृपा प्राप्त करेल. पण कुर्बानी देताना उगाचच दिखावा केल्यास अल्लाहला तो मंजूर नाही. कुर्बानी प्रतिष्ठेसाठी वा नाव कमवण्यासाठी देण्यात येत नाही तर अल्लाहच्या इबादतसाठी, कृपेसाठी देण्यात येते.

पुढील स्लाईड्सवर वाचा...
1. कुर्बानी कुणी द्यावी
2. कुर्बानी कुणाची द्यावी
3. कुर्बानीचे वाटप
4. ईदचा दिनक्रम
5. बकरीदची सुरुवात कशी झाली...