आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Be Happy And Wealthy By Chant Make This Steps Of Worship Lord Hanuman

रामनवमीला करा हनुमान पूजेचे सुखी आणि मालामाल करणारे खास उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीराम हा भगवान श्रीविष्णूच्या अवतारांपैकी सातवा अवतार मानला जातो. धर्मपरायण, निर्भीड, सदाचारी, प्रगत, कर्मशील आणि सर्मपण भावना असलेल्या समाजाच्या स्थापनेसाठी श्रीरामाने अवतार घेतल्याचे सांगितले जाते. आज्ञाधारक, नम्र, समर्पित , सहज, सुस्वभावी, संयम, शौर्य, कीर्तिवान, पराक्रमी, वैभवसंपन्न, महाबळी, तेजस्वी, ओजस्वी, करुणासागर आदी प्रभू रामचंद्रांचे गुण आहेत. यापैकी संयम आणि शौर्य हे दोन गुण विशेष आहेत, या दोन गुणांनीच अन्य सद्गुण ग्रहण केले.

यंदा रामनवमी 19 एप्रिल रोजी आहे. रामनवमी हा प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव. श्रीरामाचे परम भक्त हनुमानाच्या भक्तीमध्ये शुद्ध आणि पवित्र आचरण, योग्य विचार, निर्भयता, आत्मविश्वास आणि प्रेम असे असंख्य गुण आहेत. हनुमानाची उपासना बळ, बुद्धी आणि विद्या प्रदान करणारी मानली गेली आहे. चैतन्य, उत्साह आणि उर्जा कायम ठेवून यश संपादन करावयाचे असल्यास रामनवमीच्या दिवशी हनुमानाच्या उपासनेचे काही सोपे करावेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, हनुमान उपासनेचे उपाय आणि मंत्र...