आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Be Rich And Happy By Chant 2 Mantra In Peepal Tree Worship

मालामाल आणि सुखी करतात पिंपळाच्या पूजेचे हे 2 चमत्कारिक मंत्र उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मग्रंथामध्ये 'हरि अनंत, हरि कथा अनंता' म्हणजे प्रत्येक कणा-कणात ईश्वर असल्याचे मानले गेले आहे. श्रीमद्गभगवदगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने स्वतःला अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे स्वरूप सांगितले आहे.

यामुळे सर्व हिंदू धर्मग्रंथामध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते.

येथे सांगण्यात येणारा उपाय तन, मन तसेच आत्म्याला सबळ करणारा मानला गेला आहे. हा उपाय केल्यास जीवनातील सर्व चढ-उतारांचा सामना करण्याची शक्ती मनुष्याला मिळते आणि तो सुखी जीवन व्यतीत करतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या खास उपाय...