आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before April 19 Do This 5 Work, Will Bring Luck.

PHOTOS : 19 एप्रिलपूर्वी अवश्य करा ही पाच कामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

११ एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ झाला असून १९ एप्रिल शुक्रवारपर्यंत राहणार आहे. धर्म शास्त्रानुसार देवी शक्तीची उपासन चैत्र नवरात्रीमध्ये विधिवत केल्यास सर्व सुखांची प्राप्ती होते. शास्त्रामध्ये विविध प्रकारे देवी उपासना करण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत.

देवी भागवत( स्कंध ११, अध्याय १२)मध्ये सांगितले आहे की, विविध प्रकारच्या रसांनी देवीला अभिषेक केल्यास देवी अतिप्रसन्न होते. चैत्र नवरात्रीमध्ये हे उपाय केल्यास लवकर सर्व इच्छा पूर्ण होतात.
उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा....