आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चावू नयेत तुळशीची पानं, लक्षात ठेवा तुळशीशी संबंधित या 10 गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू घरांमध्ये तुळशीचे रोपटे आवश्य सते. घरातील अंगणात तुळस लावणे ही प्रथा शतकानुशतके चालू आहे. शास्त्रामध्ये तुळशीला पूजनीय, पवित्र आणि देवी स्वरूप मानण्यात आले असल्यामुळे घरामध्ये तुळस असल्यास काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास सर्व देवी-देवतांची विशेष कृपा आपल्या घरावर राहते. घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते तसेच पैशाची कमतरता भासत नाही. कुटुंबातील सदस्यांना आरोग्यदायी लाभ होतात. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये तुळशी संदर्भात सांगण्यात आलेल्या खास 10 गोष्टी....

तुळशीचे पानं चावू नयेत -
तुळशीचे सेवन करताना लक्षात ठेवा की, या पानांना चावून न खाता गिळावे. अशाप्रकारे तुळशीचे सेवन केल्याने विविध रोगांमध्ये लाभ होतो. तुळशीच्या पानांवर पारा धातूचे तत्व असतात. ही पानं चावून-चावून खाल्ली तर हे तत्त्व आपल्या दातांवर लागतात आणि यामुळे दात खराब होऊ शकतात. या कारणामुळे तुळशीची पानं न चावता गिळून घ्यावीत.

पुढे जाणून घ्या, तुळशीशी संबंधित इतर खास गोष्टी...