आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहेत सकाळी लवकर स्नान करण्याचे 10 लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तम आरोग्यासाठी रोज अंघोळ करणे आवश्यक असते हे सर्वांना माहित आहे. परंतु, सकाळी लवकर उठून अंघोळ करण्याचे 10 वेग-वेगळे लाभ प्राप्त केले जाऊ शकतात हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला शास्त्रानुसार रोज सकाळी लवकर अंघोळ केल्याने कोण-कोणते 10 लाभ प्राप्त केले जाऊ शकतात याबद्दल सांगणार आहोत....

स्नान करताना लक्षात ठेवाव्या या गोष्टी
स्नान करताना शरीराला टॉवेलने चांगल्या प्रकारे घासले पाहिजे. असे केल्याने शरीरातील मळ निघून जाण्यास मदत होते. तसेच वेळो-वेळी शरीराची तेलाने मालिश केली पाहिजे. तेलाने मालिश केल्याने त्वचा अधिक काळापर्यंत चमकदार राहण्यास मदत होते व त्वचे संबंधि आजार उद्भवत नाहीत. अंघोळीसाठी सकाळची वेळ सर्वात श्रेष्ठ असल्याचे सांगण्यात आली आहे. शास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्त म्हणजे ठीक सूर्योदयाच्यावेळी ज्याव्यक्ती स्नान करतात अशा व्यक्तींना अक्षय पुण्य तसेच स्वस्थ आणि मजबूत शरीर प्राप्त होते. सकाळी अंघोळ केल्यामुळे महालक्ष्मी आणि इतर देवीदेवतांची कृपादृष्टी कायम राहण्यास मदत होते.
बातम्या आणखी आहेत...