आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात तुळस असेल तर या 10 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू घरांमध्ये तुळशीचे रोपटे आवश्य असते. घरातील अंगणात तुळस लावणे ही प्रथा शतकानुशतके चालू आहे. शास्त्रामध्ये तुळशीला पूजनीय, पवित्र आणि देवी स्वरूप मानण्यात आले असल्यामुळे घरामध्ये तुळस असल्यास काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास सर्व देवी-देवतांची विशेष कृपा आपल्या घरावर राहते. घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते तसेच पैशाची कमतरता भासत नाही. कुटुंबातील सदस्यांना आरोग्यदायी लाभ होतात. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये तुळशी संदर्भात सांगण्यात आलेल्या खास 10 गोष्टी....
बातम्या आणखी आहेत...