आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज देवाची पूजा केल्यास मिळू शकतात या 5 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे लोक पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने देवाची पूजा करतात, त्यांना जीवनात प्रत्येक सुख प्राप्त होते. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार दररोज देवाची पूजा केल्याने प्राप्त होतात या 5 गोष्टी...

1. यश
ज्या लोकांना जीवनात प्रगती करण्याची आणि यशस्वी होण्याची इच्छा असेल, त्यांनी प्रामाणिक कष्ट करण्यासोबतच देवाचे स्मरण आणि उपासना करावी. जो व्यक्ती संपूर्ण विश्वासाने आणि भक्तिभावाने देवाची उपासना करतो त्याला निश्चितच सर्व कामामध्ये यश प्राप्त होते. जे लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत तसेच देवाची पूजा-अर्चना करत नाहीत, त्यांना अनेकदा कष्टाचे फळ मिळत नाही.

पुराणातील इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....