आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना केव्हा, काय हवे असते; सर्व रहस्य उघडतील या 10 गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हटले जाते की, महिलांच्या स्वभावाला स्वयं देवता देखील समजु शकले नाही. मग साधारण मनुष्य कसा समजू शकेल. परंतु हे 10 सुत्र जाणुन तुम्ही कोणत्याही मुलीचा स्वभाव एका क्षणात ओळखू शकता.
1. भर्तृहरि श्रृंगार शतकः स्त्रियांचे अस्त्र व आभूषण
भ्रूचातुर्यात्कुन्चिताक्षा: कटाक्षा स्निग्धा वाचो लज्जितान्ताश्च हासा:
लीलामन्दं प्रस्थितंच स्थितंच, स्त्रीणामेददू भूषणं चायुधंच। (भर्तृहरि श्रृंगार शतक 3)
भुवया फिरवण्याची चतुराई, बोलण्यासाठी मधूर भाषा वापरणे, स्मित हास्यातुन लज्जाभाव दाखवणे, नखरे दाखवत हळुहळू चालणे हे स्त्रियांचे आभूषण आहे. याच आभूषणांनी त्या पुरुषांना वश करतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या... स्त्रीयांच्या कोणत्या कामांचा काय अर्थ असतो...