आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊबीज : बहिणीला लकी ठरेल असे द्या गिफ्ट, तिचा आनंदही होईल द्विगुणित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (21 ऑगस्ट) भाऊबीज आहे. कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच यमद्वितीयेलाच भाऊबीज म्हटले जाते. या दिवशी भाऊ बहिणीकडे हक्काने जातो. प्रेमाने जातो, औक्षण केल्यावर तिला प्रेमाने भेटवस्तू देतो. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी दिलेली भेट राशीनुसार असेल तर जास्त प्रमाणात शुभफळ प्राप्त होऊ शकतात.येथे जाणून घ्या, राशुनिसार बहिणीला कोणते गिफ्ट द्यावे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...