आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : दात घासण्याची ही प्राचीन पद्धत बदलू शकते तुमचे नशीब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात प्रत्येकजण दात साफ करण्यासाठी टूथपेस्ट आणि टूथब्रशचा वापर करतो परंतु प्राचीन काळी आपले पूर्वज विविध झाडांच्या कोवळया फांद्या दात साफ करण्यासाठी (दातवण) म्हणूनही वापरत होते. दात स्वच्छ करण्याची ही पद्धत थोडीशी कठीण आणि असहज असल्यामुळे मागे पडली. झाडाचे दातवण तुम्हाला ते सर्वकाही मिळवून देण्यात मदत करते, ज्याचे तुम्ही स्वप्न पाहता.

आचार्य वराह मिहिर यांच्या वृहत्सहिंतानुसार दातवणमध्ये निरोगी काया देण्यासोबतच लक्ष्मी वृद्धी, सुंदरता, आपत्य प्राप्ती. समाजात महत्त्वाचे स्थान आणि शत्रूंचा नाश करण्याची शक्ती आहे. येथे जाणून घ्या, एखाद्या गोष्टीच्या इच्छापूर्तीसाठी कोणत्या प्रकरच्या दातवणचा उपयोग करावा.

- जर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचे तेज वाढवण्याची इच्छा असेल तर श्रीफळच्या दातवणचा उपयोग करावा. दुध असणाऱ्या झाडांच्या दातवणचा उपयोग उत्तम स्त्री प्राप्ती करून देतो.

पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या, इतर कोणत्या झाडाच्या दातवणने काय मिळते...