आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीमध्ये टाका कापूर आणि विलायची, जाणुन घ्या कोणकोणते होतील फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मिडियामध्ये सध्या मॅसेज व्हायरल होत आहे की, होळीमध्ये कापूर आणि विलायची जाळावी, कारण याच्या सुगंधाने फ्लूचे व्हायरस मरतात. याविषयी जेव्हा अहमदाबाद येथील अभुमका हर्बल प्रा. लि. के डायरेक्टर डॉक्टर दीपक आचार्यांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की, होलिकामधून निघणारा धूर आपल्या आरोग्यासाठी आणि वातावरणासाठी फायदेशीर असतो. 
आज होळीच्या नावावर लोक धिंगाणा घालतात, खुप जास्त प्रमाणात झाडे जाळतात, परंतु जुन्या काळात होलिकेचा आकार लहान होता आणि यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचा समावेश होता. आज आपण जाणुन घेऊया कोणत्या कारणामुळे होळी दहन आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले मानले जाते. याविषयी मॉडर्न सायंस काय म्हणते...

होळी दहनमध्ये का टाकावे कापूर आणि विलायची, जाणुन घ्या पुढील स्लाईडवर...
बातम्या आणखी आहेत...