आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chant This 10 Easy Shani Mantra For Make Luck Better

मौनी अमावस्येला या १० छोट्या-छोट्या शनि मंत्राचे स्मरण केल्यास होईल भाग्योदय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंधकारातून बाहेर पडण्यासाठी प्रकाशाची मदत होते. प्रकाशाला ज्ञानाचे प्रतिक मानले जाते. जीवनाच्या दृष्टीकोनातून दुःख किंवा संकट रूपातील अंधकारातून बाहेर पडण्यासाठी ज्ञान तसेच चांगले कर्म, संकल्प आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असते.

ग्रहदोषांचा विचार केला तर अमावस्या तिथीला विशेषतः शनि दोषामुळे येणाऱ्या संकटांपासून दूर राहण्यासाठी शनीच्या १० सोप्या मंत्राचे स्मरण आणि शनि संबंधित वस्तूंचे दान करण्याचे महत्व सांगण्यात आले आहे. यामुळे शनीचा अशुभ प्रभाव नष्ट होण्यास मदत होते. आज मौनी अमावस्या असून या दिवशी शनि मंत्राचे स्मरण केल्यास शनिदोष दूर होऊन भाग्योदय होण्याचे मार्ग मोकळे होतात...

शनि मंत्र आणि पूजा उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...