आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकाळी या प्रभावकारी हनुमान मंत्राचा जप केल्यास दूर होईल शोक आणि संकट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मग्रंथानुसार हनुमानाची उपासना प्रत्येक संकट आणि शोक दूर करणारी आहे. हनुमानाच्या याच शक्ती आणि महिमेचा उल्लेख शास्त्रामध्ये 'जानकी शोक नाशनम्' असा करण्यात आला आहे. शक्ती स्वरुप देवी सीतेचा शोक दूर करणारे करणारे देवता साक्षात हनुमानाला मानले जाते. देव पूजा प्रथेमध्ये देवी दुर्गाचे सेवक आणि रक्षक स्वरुपातही हनुमान पूजनीय आहेत.

हनुमान कल्याणमूर्ती महादेवाचे अवतार मानले जातात. याच कारणामुळे संकट आणि शोक दूर करण्यासाठी हनुमानाची उपासना करण्याचे सोपे उपाय शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत.

तुम्हालाही जीवनात दुःख, शोक आणि अडचणींचा सामना करावा लागत असेल तर पुढील स्लाईडवर सांगण्यात आलेल्या पूजा सामग्री आणि विशेष हनुमान मंत्राने आज अमावस्या तसेच मंगळवार आणि शनिवार या दिवशी हनुमानाची उपासना करावी...
फोटो : हनुमान भक्ती डेमो पिक