14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजारा केला जातो. या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला होता. पं. नेहरुंना मुलांचा विशेष लळा होता. याच कारणामुळे यांचा जन्मदिवस बालदिन स्वरुपात साजरा केला जातो. या निमित्ताने येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये सांगितलेल्या एका अद्भुत बालक आणि यमदेवाशी संबंधित प्रसंगाची माहिती. प्राचीन काळी नचिकेता नावाच्या एका बालकाने जिवंतपणी यमदेवाला शोधले आणि मृत्यूच्या गुप्त रहस्याशी संबंधित विविध प्रश्न विचारले. तेव्हा यमदेवाने नचिकेताला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
नचिकेताने यमदेवाला विचारले होते हे प्रश्न...
- शरीरातून कशा प्रकारे होते ब्रह्मज्ञान आणि दर्शन?
- आत्मा मरतो किंवा मारतो का ?
- हृदयात कशा प्रकारे मानला जातो परमात्म्याचा वास?
- आत्म्याचे स्वरूप काय आहे?
- जर एखाद्या व्यक्तीला आत्मा-परमात्म्याचे ज्ञान नसेल तर त्याला कोणकोणत्या गोष्टी भोगाव्या लागतात?
- कसे आहे ब्रह्मचे स्वरूप आणि ते कोठे आणि कसे प्रकट होतात?
- आत्मा निघून गेल्यानंतर शरीरात काय शिल्लक राहते?
- मृत्युनंतर आत्म्याला का आणि कोणत्या योनीची प्राप्ती होते?
- काय आहे आत्मज्ञान आणि परमात्म्याचे सरूप?
पुढे जाणून घ्या, मृत्यूशी संबंधित या प्रश्नांची उत्तरे....