आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MYTH: या मंदिरात चोरी केल्यास पूर्ण होते आपत्य प्राप्तीची इच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोरी करणे एक महापाप म्हटले जाते. सर्व धर्म ग्रंथामध्ये या पापापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारत आपल्या अनोख्या प्रथा-परंपरांमुळे सर्व विश्वात प्रसिद्ध आहे. देव भूमी म्हटल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये विविध अनोखे मंदिर आहेत. असेच एक सिद्ध मंदिर आहे सिद्धपीठ चूडामणी देवी मंदिर. मान्यतेनुसार येथे चोरी केल्यानंतर व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. रूडकी येथील चुडीयाल गावामध्ये प्राचीन सिद्धपीठ चूडामणी देवी मंदिरात पुत्र प्राप्तीची इच्छा ठेवणारे पती-पत्नी दर्शनासाठी येतात.

पुढील स्लाईड्सवर वाचा, पुत्र प्राप्तीसाठी लोकडा चोरण्याची प्रथा आणि लोकडा म्हणजे काय...