आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युधिष्ठिरने का दिला स्त्री जातीला श्राप, वाचा अशाच काही शापांविषयी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथांनुसार, मनुष्याच्या मृत्यूनंतर यमदूत त्याच्या आत्म्याला यमराजकडे नेतात. येथे यमराज त्याच्या कर्मांनुसार त्याला स्वर्ग किंवा नरकात पाठवतात. नरकामध्ये व्यक्तिच्या आत्म्याला काय शिक्षा द्यायची हे सुध्दा यमराज ठरवतात. परंतु तुम्हाला माहिती आहे की, यमराजलासुध्दा एका ऋषिच्या शापामुळे धरतीवर जन्म मनुष्याच्या रुपात जन्म घ्यावा लागला होता. युधिष्ठिरने महाभारत युध्दाच्या शेवटी पुर्ण स्त्री जातीला एक श्राप दिला होता. काय होता तो शाप आणि अशाच काही निराळ्या शापांविषयी आज आपण जाणुन घेणार आहोत, ज्याविषयी खुप कमी लोकांना माहिती आहे...
माण्डव्य ऋषिने दिला यमराजला शाप
महाभारतनुसार माण्डव्य ऋषीने यमराजाचा शाप दिला होता. माण्डव्य ऋषीने एका राजाने चोरीच्या आरोपात दोषी ठरवून त्यांना फासावर लटकवले. फासावर लटकावून देखील माण्डव्य ऋषीचा मृत्यू झाला नाही. राजाला आपली चूक समजली. राजाने ऋषीला सोडून त्यांची क्षमा मागितली.
परंतु, ऋषीने यमराजाला प्रश्न केला की, 'मी असा कोणता गुन्हा केला होता की, त्यामुळे मला ही शिक्षा मिळाली.
त्यावर यमराज म्हणाले, ऋषी 12 वर्षाचे असताना एक खोडी केली होती. त्यामुळे ही शिक्षा मिळाली. त्यावर ऋषी माण्डव्य म्हणाले, 12 वर्षाच्या वयात कोणालाही धर्म-अधर्माचे ज्ञान नसते. त्यामुळे शुल्लक गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा दिल्याने ऋषी माण्डव्य यांनी यमराजाला शाप दिला की, यमराजा तुला शुद्र योनीत एका दासीच्या पुत्राच्या रुपात जन्म घ्यावा लागेल. ऋषी माण्डव्य यांच्या शापामुळे यमराज यांनी महात्मा विदुर यांच्या रुपात जन्म घ्यावा लागला होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही शापांविषयी रंजक आणि सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)