आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धन वृद्धीसाठी घरात अशाप्रकारे स्थापित करा दक्षिणावर्ती शंख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मीचे रूप मानण्यात आले आहे. हा शंख सिद्ध न करताही घरात ठेवल्यास लक्ष्मीची कृपा राहते.

शंखाच्या उत्पत्तीसंदर्भात ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये वर्णीत असलेल्या एका कथेनुसार भगवान शंकर आणि शंखचूड नावाचा राक्षस या दोघांमध्ये युद्ध झाले. भगवान विष्णूकडून प्राप्त त्रिशूळाने महादेवाने राक्षसाचा वध केला आणि त्याचे शरीर समुद्रात टाकले. तोच शंखचूड शंख रुपात समुद्रातून उत्पन्न झाला.

शंखाचे प्रमुख दोन प्रकार प्रचलित आहेत - दक्षिणावर्त आणि वामावर्त

शंख वाजवण्याच्या मुद्रेमध्ये जेव्हा हातामध्ये घेतला जातो तेव्हा पकडण्याचा भाग जर उजव्या हातामध्ये आला तर तो शंख दक्षिणावर्त असतो. जर शंखाचा भाग डाव्या हाताकडे आला तर तो वामावर्त शंख असतो.

दक्षिणावर्ती शंखाचेही दोन प्रकार असतात - पुरुष शंख आणि स्त्री शंख

जाड आवरण असलेल्या जड शंखाला पुरुष शंख म्हणतात. पातळ आवरण आणि वजनाने हलक्या शंखाला स्त्री शंख म्हणतात.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा....
दक्षिणावर्ती शंख घरामध्ये स्थापन करण्याचा विधी...
का महत्तवपूर्ण आहे दक्षिणावर्ती शंख...