आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Darshan Look Attractive 21 Forms Of Mahakaleshwar Jyotirlinga, Divya Marathi,

फक्‍त एका क्लिकवर पाहा माहाकालेश्वर ज्‍योतिर्लिगांचे 21 आकर्षक रूप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पचंगानुसार महाशिवरात्रिला (27 फेब्रुवारी) भगवान शिवशंकराचे दर्शन घेतल्‍यानंतर व्‍यक्तिच्‍या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी 12 ज्‍योतिर्लिगांला विषेश महत्‍व प्राप्‍त होते. या ज्‍योतिर्लिगांपैकी प्रत्‍येक ज्‍योतिर्लिगांचे वेगळे असे महत्‍व आहे. या पैकी महाकालेश्वर ज्‍योत‍िर्लिगं दक्षिणमुखी असल्‍यामुळे या ठिकाणी भक्‍तांची मांदीयाळी पाहयला मिळते.
मध्‍येप्रदेश मधील धार्मिक राजधानी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या उज्जैन शहरामध्‍ये महाकालेश्वराचे मंदिर आहे. या शहरातील लोक महाकालेश्वरला आपला राजा मानतात. प्रत्‍येक वर्षी श्रावण आणि भाद्रपद महीन्‍यामध्‍ये महाकालेश्वरच्‍या पालखीची मिरवणूक काढली जाते.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि पहा महाकालेश्वराचे वेगवेगळे श्रृंगार