आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Depawali 2015 Cows These 2 Things Are Inhabited Goddess Lakshmi

गाईच्या या 2 गोष्टींमध्ये निवास करते महालक्ष्मी, वाचून व्हाल चकित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र आणि शुभ मानण्यात आले आहे. अनेक धर्म ग्रंथांमध्ये गायीला मोक्ष प्रदान करणारी सांगण्यात आले आहे. धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये देवी महालक्ष्मीला वास असतो. या संदर्भात महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये पितामह भीष्म यांनी धर्मराज युधिष्टिरला एक कथा सांगितली आहे. या कथेनुसार गायीच्या गोमुत्र आणि शेणामध्ये लक्ष्मीचा निवास मानण्यात आला आहे. याच कारणामुळे गायीचे शेण आणि मुत्र पवित्र मानले जाते. येथे जाणून घ्या, संपूर्ण कथा...

कथा -
प्राचीन काळी देवी लक्ष्मीने एकदा मनोहर रूप धारण करून गायीच्या कळपामध्ये प्रवेश केला. त्यांचे हे सुंदर रूप पाहून गायींनी विचारले की, तुम्ही कोण आहात? आणि कोठून आला आहात? तुम्ही पृथ्वीवरील अनुपम सुंदरी दिसत आहात. अगदी खर सांगा, तुम्ही कोण आहत आणि कोठे जाणार?

तेव्हा देवी लक्ष्मीने गायींना सांगितले की - हे गायींनो, तुमचे कल्याण असो, मी या जगात लक्ष्मी नावाने प्रसिद्ध आहे. संपूर्ण जग माझी कामना करते. मी दैत्यांचा त्याग केल्यामुळे ते नष्ट झाले आहेत आणि इंद्र, सूर्य, चंद्र, विष्णू, वरुण तसेच अग्नी इ. देवता माझ्या आश्रयात राहत असल्यामुळे सर्व आनंद उपभोगत आहेत. ज्यांच्या शरीरात मी प्रवेश करत नाही, ते नष्ट होतात. आता मी, तुमच्या शरीरात निवास करण्यास इच्छुक आहे.

संपूर्ण कथा वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...