आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Depawali 2015 Do Not Do This Works They Are Angry Goddess Lakshmi

दिवाळीच्या दिवसांमध्ये चुकूनही करू नका ही कामे, यामुळे रुष्ट होते लक्ष्मी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवार 9 नोव्हेंबरपासून दिवाळी सणाची सुरुवात होत आहे.. धर्म ग्रंथानुसार हे पाच दिवस देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. कारण या काळामध्ये करण्यात आलेल्या पूजन, हवन, दान कर्माचे संपूर्ण फळ प्राप्त होते. या दिवसांमध्ये देवी लक्ष्मीची विशेष पूजा करण्याचे विधान आहे.

सामान्यतः सर्व लोकांच्या मनामध्ये हाच विचार असतो की, पूजा-अर्चना केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते परंतु महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पूजेसोबतच इतर नियमांचेही पालन करणे आवश्यक आहे. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास लक्ष्मी पूजेचे फळ निष्फळ होते आणि भक्ताला धन, यश, मन-सन्मान प्राप्त होऊ शकत नाही. शास्त्रानुसार काही कार्य असे आहेत, जे केल्याने महालक्ष्मीच्या कृपा प्राप्तीमध्ये बाधा उत्पन्न होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कामांविषयी सांगत आहोत. ही कामे केल्याने देवी लक्ष्मी रुष्ट होते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर कोणत्या कामांपासून दूर राहावे...