आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि कृपेसाठी भक्त तेल अर्पण करुन मंदिरातच सोडून जातात बुट-चप्पल आणि कपडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वालियर. शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर असेलेल्या एंती गावातील शनि पिंडाविषयी अशी मान्यता आहे की, ही जगातील सर्वात प्राचीन शनि शिळा आहे. अशी अख्यायिका आहे की, हनुमानाने शनि देवाला लंकेतून फेकले होते. तेव्हाच ते येथे येऊन स्थापित झाले. येथे शनि देवाला तेल अर्पित केल्यानंतर लोक शनिला आलिंगन देतात. दुःख, वेदना सांगतात आणि घातलेले कपडे आणि बुट-चप्पल मंदिरातच सोडून जातात. शनि देवाचा प्रकोप टाळण्यासाठी तेल अर्पण केल्यानंतर सोडले जाता बुट-चप्पल...

आज शनि जयंती आहे, या निमित्तानेच आम्ही सांगत आहोत या मंदिराविषयी इतर मान्यता आणि परंपरांविषयी सविस्तर माहिती...

- ग्वालियर जवळील एंती शनिपिठ चमत्कारिक मानले जाते. येथे उपासना केल्याने लवकरच आपल्या इच्छांची प्राप्ती होते आणि शनिच्या प्रकोपापासून मुक्ती मिळते.
- आख्यायिकेनुसार शनीचरा धाममध्ये शनिदेवाची सर्वात प्राचीन आणि खरी मुर्ति आहे, त्रेतायुगात हनुमानने रावणाच्या कैदेतुन मुक्त करुन सुरक्षेच्या दृष्टीने ही येथे फेकली होती.
- शनि प्रकोपाने पिडित हजारो लोक देश-विदेशातून येथे येऊन दर्शन घेतात. 
- प्राचिन काळातील शनि पर्वतावर असलेल्या या मंदिरात प्रत्येक शनिवारी भक्ताची गर्दी असते. शनिश्वरी अमावस्येला लाखो भक्त देशाच्या काना-कोप-यातून येथे येतात. 
- असे म्हटले जाते की, शनिश्वरा येथील शनि मंदिरात महाभारत काळात पांडव आणि राजा विक्रमादित्याने शनि कृपा मिळवण्यासाठी येथे उपासना केली होती. सिंधिया शासक दौलत रावने 188 मध्ये या मंदिरात जीर्णोव्दार केले होते.
- शनिश्वरी अमावस्येला येथे यात्रा भरते. यावेळी हजारो लोक शनि देवाला तेल अर्पित करुन जुने कपडे आणि बुट-चप्पल मंदिरातच सोडून जातात. काही लोक येथे मुंडन करुन दान-पुण्यही करतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्राचिन शनिमंदिरातील भक्ताची गर्दी...
 
व्यापारात मोठा फायदा आणि यशासाठी अवश्य करून पहा शनीचे हे खास उपाय
शनी जयंती : स्नानाच्या पाण्यामध्ये ही 1 गोष्ट मिसळून करावे स्नान, वाढेल उत्पन्न
शनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल
शनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर
या कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका
अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही
वक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय
या 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव?
शनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव
25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...
5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत
सूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील12 राशींचा काळ
साडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे9 दिवस, करा हे10 उपाय
कुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी
शनी जयंती25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय
चप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती
 
बातम्या आणखी आहेत...