आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 ऑक्टोबर धनत्रयोदशीला घरात आणावे यामधील 1 यंत्र, येणार नाही पैशाची कमतरता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
असे मानले जाते की, तंत्र, मंत्र आणि यंत्र खुप लवकर फायदा प्रदान करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 यंत्रांविषयी सांगणार आहोत. हे यंत्र पैशांसंबंधीत लाभ देतात. 17 ऑक्टोबर धनत्रयोदशीला यामधील एक यंत्र घरात ठेवल्याने धन आणि संपत्तीची कमतरता दूर होते.

कुबेर यंत्र
अपार धनाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीसाठी कुबेर यंत्र अत्यंत यशदायक आहे. धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली बसून हे यंत्र स्थापन करून कुबेर मंत्राचा एकाग्र मनाने जप केल्यास हे यंत्र सिद्ध होते. यंत्र सिद्ध झाल्यानंतर तिजोरीत किंवा धन स्थानावर या यंत्राची स्थापना करा. या उपायाने दरिद्रता दूर होऊन अपार धन व यशाची प्राप्ती होईल.
 
मंत्र- ऊं यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन्य धन्याधिपतये धन धान्य समृद्धि में देहित दापय स्वाहा
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही यंत्रांविषयी सविस्तर माहिती...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...