आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, श्रीरामात असे कोणते 16 गुण होते ज्यामुळे, त्यांना संबोधले गेले आदर्श पुरुष...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्तापर्यंत देवांचे जितके अवतार झाले आहेत त्यामध्ये श्रीरामाच्या अवताराला मर्यादा पुरुषोत्तम म्हंटले गेले आहे. असे म्हटले जाते की, मुलगा असावा तर रामा सारखा. राजा असावा रामा सारखा, चरित्र असावे रामा सारखे. रामाला धर्म ग्रंथामध्ये आदर्श पुरुष मानण्यात आले आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी यश, कीर्ति सोबतच सद्गुण आणि चांगल्या कामाची आवश्यक्यता असते. कारण तुमच्यात असलेले गुण तुम्हाला असाधारण आणि विलक्षण बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. श्रीरामाचे असेच काही 16 गुण रामायणात सांगण्यात आले आहेत ज्यांचा उपयोग नेतृत्व क्षमता वाढवण्यासाठी करता येऊ शकतो.
- गुणवान (ज्ञानी व हुनरमंद)
- कुणाची निंदा न करणारा (सकारात्मक)

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, श्रीराम कोणत्या गुणांचे धनी होते...