आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनलाभ होण्‍यासाठी रामचरितमानसमधील या श्लोकांचे करा पठण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामचरितमानस ग्रंथातील श्लोक घर आणि नौकरी संदर्भातील अडचणी दूर करण्‍याबरोबरच धनलाभ होण्‍यासाठी मदत करतो. सुखी जीवन जगण्‍यासाठी हिंदू धर्मात या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे.
या ग्रथांतील श्लोकाचे पठण करण्‍यापूर्वी श्रीराम, सीता, लक्ष्‍मण, हनुमानाची पूजा करा. बनारास (काशी) कडे तोंड करून या ग्रंथातील श्लोकाचे 108 वेळा पठण करा. आज आम्‍ही तुम्‍हाला रामचरितमानस ग्रंथातील श्लोकांची माहिती देणार आहोत. हे श्लोक तुमच्‍या जीवनात येणा-या संकटापासून तुमची सुटका करतात. या श्लोकाचे पठण केल्‍यानंतर धनलाभ होतो, असे शास्‍त्रात सांगण्‍यले आहे.

धनलाभ होण्‍यासाठी श्लोक-
जे सकाम नर सुनहि जे गावहि।
सुख संपत्ति नाना विधि पावहि।।

व्‍यावसायात यश मिळवण्‍यासाठी श्लोक-
बिस्व भरण पोषन कर जोई।
ताकर नाम भरत जस होई।।
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या संकटावर मात करण्‍यासाठी लाभदायक ठरणा-या श्लोकांविषयी...