आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीमध्ये होत असतील भांडणे तर, गुरुवारी करा हे छोटे-छोटे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय ग्रंथामध्ये गुरुला लग्न देव मानले गेले आहे. ज्या व्यक्तींचे लग्न जमत नसेल, वैवाहिक आयुष्य सुखी नसेल, अशा व्यक्तींनी गुरुला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले पाहिजे. यासाठी गुरुवार गुरुचा वार मानला गेला आहे. या दिवशी विष्णुची उपासना केल्याने विशेष फलं प्राप्ती होण्यास मदत होते. तसेच धर्म ग्रंथामध्ये सांगण्यात आलेले छोटे-छोटे उपाय केल्याने देखील घरात सुख-शांती राहण्यास मदत होते. ज्या नवरा-बायकोमध्ये छोट्या-छोट्या कारणांमुळे नेहमी भांडणे होत असतील अशा व्यक्तींनी खाली दिलेले उपाय केल्यास फायदा होईल.

- गुरुवार पासून हा उपाय करण्यास सुरुवात करावी. गुरुवारी सकाळी अंघोळ झाल्यानंतर नाभि आणि मस्तकावर केसरचा टिळा लावावा. तसेच गुरुवारी आहारामध्ये केसरचा उपयोग करावा.
- बूंदीचे लाडू, पिवळे फूल, केळी, पिवळे चंदन, हळद , धार्मिक पुस्तके, पिवळ्या रंगाची मिठाई आणि तुपाचे दान करावे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, आणखी काही छोट्या-छोट्या उपाया बद्दल...