आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, स्वतिक का आहे गणपतीचे रुप, यामूळे दूर होतात वास्तुदोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वस्तिक शव्द 'सु' आणि 'अस्ति' या दोन शव्दांना एकत्र करुन तयार करण्यात आला आहे. 'सु' चा अर्थ आहे शुभ आणि 'अस्तिकाचा अर्थ आहे- ज्यामुळे शुभ होवो 'कल्याण ते आहे स्वस्तिक. हिंन्दू धर्मात प्र्त्येक मंगल कार्य, धार्मिक कार्य,पूजा, उपासना यांची सुरुवात स्वस्तिक चिन्ह काढून करण्यात येते. स्वस्तिक देवशक्ती, शुभ व मंगल भावनांचे प्रतिक मानले जाते.

असे म्हटले जाते ....

स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदा:।
स्वस्तिनस्ता रक्षो अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पर्तिदधातु।।

असे मानण्यात येते की, वरील मंत्राचा 4 वेळा आलेल्या 'स्वस्ति' या शब्दाच्या रूपात चारवेळा कल्याण आणि शुभकामना केल्याने गणपती,इंन्द्र, गरूड़, पूषा आणि बृहस्पति यांना ध्यान आणि आवाहन केले जाते.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, काय आहे गणपती आणि स्वस्तिकाचे नाते...