आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 परंपरांचे पालन केल्यास तुमच्या घरात वास करेल लक्ष्मी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या पूर्वजांनी ब-याच परंपरा तयार करुन ठेवल्या आहेत. ज्यामुळे जीवनात सुख, शांती आणि घरात लक्ष्मीचे आगमन होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला धर्माशी निगडित ५ विशेष परंपरांबद्दल माहिती देणार आहोत. या परंपरांबद्दल ब-याच व्यक्तींना कल्पना असते परंतु ते त्या पाळत नाही. या वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरांचे पालन करणे धर्म ग्रंथामध्ये अनिवार्य असल्याचे सांगण्यात आलेले आहे. जाणून घ्या हिन्दू धर्मग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या ५ प्रमुख व प्राचीन परंपराबद्दल...
धर्मशास्त्रात लिहिले आहे की -
विष्णुरेकादशी गीता तुलसी विप्रधेनव:।
असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी।।

याचा अर्थ भगवान विष्णु, एकादशी व्रत, गीता, तुळस, ब्राह्मण आणि गाय, हे नाशवंत संसारातील व्यक्तींसाठी सुखदायी व मुक्तिदायी आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक जाणून घ्या, काय आहेर परंपरा..