आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 10 काम केल्यास देवी लक्ष्मी थांबणार नाही घरात, कायम राहाल गरीब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला दिवाळी सण साजरा करतात. या वर्षी 30 ऑक्टोबर, रविवारी हा सण आहे. धर्म ग्रंथानुसार हा दिवस देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. कारण या दिवशी करण्यात आलेल्या पूजन, हवन, दान कर्माचे संपूर्ण फळ प्राप्त होते. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा करण्याचे विधान आहे. सामान्यतः सर्व लोकांच्या मनामध्ये हाच विचार असतो की, पूजा-अर्चना केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते परंतु महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पूजेसोबतच इतर नियमांचेही पालन करणे आवश्यक आहे.

या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास लक्ष्मी पूजेचे फळ निष्फळ होते आणि भक्ताला धन, यश, मन-सन्मान प्राप्त होऊ शकत नाही. शास्त्रानुसार काही कार्य असे आहेत, जे केल्याने महालक्ष्मीच्या कृपा प्राप्तीमध्ये बाधा उत्पन्न होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कामांविषयी सांगत आहोत. ही कामे केल्याने देवी लक्ष्मी रुष्ट होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणकोणत्या कामांमुळे देवी लक्ष्मी रुष्ट होते...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...