आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो वा पुरुष, लक्ष्मी कृपेसाठी दिवाळीपर्यंत या 7 गोष्टींपासून राहावे दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांनंतर 30 ऑक्टोबरला दिवाळी म्हणजेच महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी करण्यात आलेल्या लक्ष्मी पूजनाने घरातील गरिबी दूर होऊ शकते, परंतु लक्ष्मी पूजेसोबतच इतर काही गोष्टींकडेसुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुमच्यावर लक्ष्मी कृपा कायम राहील.

जाणुन घ्या, दिपोत्सवामध्ये कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...