आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवपुराण : दिवाळीला कराल महादेवाचे हे उपाय तर दूर होईल घरातील गरिबी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी (30 OCT. 2016) ला महालक्ष्मीसोबतच महादेवाचे उपाय केल्यास धन संबंधित कार्यामध्ये निर्माण होत असलेल्या बाधा दूर होऊ शकतात. शिव पुराणानुसार, महादेवाच्या इच्छेने ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली आणि भगवान विष्णू सृष्टीचे पालन करत आहेत. महादेवाच्या उपासनेने भगवान विष्णू-लक्ष्मी सहित सर्व देवी-देवता प्रसन्न होतात. कुंडलीतील सर्व दोष दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, महादेवाचे असे 15 उपाय, जे दिवाळीला केले जाऊ शकतात.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...