आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मी कोणत्या लोकांच्या घरात करते निवास, ही आहे लक्ष्मी आणि इंद्राची कथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवी महालक्ष्मीच्या कृपेने धन आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पूजा-कर्म करणे तसेच घरातील वातावरण शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. लक्ष्मी कोणत्या वातावरणात एकाच ठिकाणी स्थिर राहू शकते या संबंधी एक कथा प्रचलित आहे.

कथेनुसार एकदा महालक्ष्मी इंद्रदेवाच्या घरी गेली आणि 'मी तुझ्या घरी निवास करू इच्छिते असे इंद्रदेवाला सांगितले.'

इंद्रदेव चकित होऊन म्हणाले - हे देवी, आसुरांच्या घरी तुम्ही आदरपूर्वक निवास करत होता, तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. मी यापूर्वी तुम्हाला अनेकवेळा स्वर्गात येण्यासाठी आमंत्रित केले परंतु तुम्ही आला नाहीत. कृपया याचे कारण मला समजेल का?

तुम्हीही महालक्ष्मीला प्रसन्न करू इच्छित असाल तर जाणून घ्या स्वतः महालक्ष्मीने सांगितलेल्या खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...