आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज लक्ष्मीपूजन...असे आहेत लक्ष्मी पूजनाचे मुहूर्त; व्हिडिओमध्ये पाहा संपूर्ण विधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदा दिवाळीला 27 वर्षांनंतर गुरु चित्रा योग जुळून आला आहे. यापूर्वी 1990 मध्ये हा योग आला होता. त्यानंतर 2021 मध्ये हा योग येणार आहे. लक्ष्मी पूजनाचे मुहूर्त कोणते? हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. यासोबतच लक्ष्मी पूजनाचा विधी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहे. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या... शुभ मुहूर्त आणि शेवटच्या स्लाइडवर पूजाविधीचा संपूर्ण व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...