आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी आपल्या जवळपास असतात हे देवता, करतात हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार 21 ऑक्टोबरला भाऊबीज आहे. यालाच यम द्वितीया असेही म्हणतात. या दिवशी चित्रगुप्तची पूजा केली जाते. धर्म ग्रंथानुसार मनुष्याच्या प्रत्येक चांगल्या-वाईट कर्मानुसार त्याला स्वर्ग किंवा नर्क प्राप्त होतो. या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशोब यमलोकात चित्रगुप्ताच्या पुस्तकामध्ये लिहिला जातो. फार कमी लोकांना हे माहिती असावे की, मनुष्याने केलेल्या चांगली-वाईट कर्माची माहिती चित्रगुप्तदेवाला कोण सांगतो? गरुड पुराणामध्ये यासंबंधी सांगण्यात आले आहे.

तुम्हालाही जाणून घेण्याची इच्छा असेल तर पुढील फोटोंवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...