आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

147 वर्षांनी आला हा योग, जाणून घ्‍या लक्ष्‍मीपूजनाचे मुहूर्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपावलीची अमावास्या सायंकाळी 6.18 वाजेपर्यंत आहे. यानंतर प्रतिपदा असेल. ज्यांना लक्ष्मीपूजन करावयाचे आहे त्यांनी या वेळेपर्यंत करावे.

लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त

लाभ : सकाळी 9.23 ते 10.48 पर्यंत (उत्तम)
अमृत : सकाळी 10.48 ते 12.13 पर्यंत (चांगला)
शुभ : दुपारी 1.38 ते 3.03 पर्यंत (चांगला)
गोरज : सायंकाळी 5.40 ते 9.05 पर्यंत (उत्तम)
शुभ : रात्री 10.15 ते 11.55 पर्यंत (चांगला)
सिंह लग्न : मध्यरात्री 1.03 ते 3.11 पर्यंत (स्थिर-खूप चांगला)

कोणासाठी कोणते मुहूर्त

घरगुती
शुभ : सायंकाळी 5.43 ते 7.23 पर्यंत (उत्तम)
अमृत : सायंकाळी 7.23 ते 9.03पर्यंत (स्थिर लग्न-खूप चांगला)

व्यापारी
चर : रात्री 9.03 ते 10.43पर्यंत (शुभ)
शुभ : रात्री 2.03 ते 3.43पर्यंत (स्थिर लग्न-खूप चांगला)

विद्यार्थी
शुभ : दुपारी 1.16 ते 2.36पर्यंत (स्थिर लग्न- खूप चांगला)
शुभ : सायंकाळी 5.43 ते 7.23 पर्यंत (उत्तम)

शेतकरी
लाभ : स. 9.16 ते 10.36 पर्यंत (उत्तम)
अमृत : सकाळी 10.36 ते 11.56पर्यंत (चांगला)

147 वर्षांनंतर आला दुर्मिळ पंच-ग्रह योग
आजच्या दिवाळीत सूर्य, शनी, राहू, चंद्र आणि बुध ग्रह 147 वर्षांनंतर एकाच वेळी तुला राशीत येत आहेत. या दुर्मिळ मुहूर्तामुळे या वेळी लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, अग्नी, काल, यम आदी या ग्रहांचे स्वामी आहेत. ते आपल्या नावाच्या अनुरूप फळ देतात. अर्थात चौघडीत शुभू मुहूर्त असेल तर शुभ, लाभ असेल तर लाभ आणि अमृत असेल तर अमृत फळ मिळेल. याआधी ग्रहांचा हा दुर्मिळ योग 1866 मध्ये आला होता.