आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tips To Get Blessings Of Laxmi According To Mahabharat

सकाळी आणि रात्रीच्या वेळी काय पाहणे शुभ आणि काय पाहणे अशुभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पूजा-पाठ करण्यासोबतच आणखी विविध गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. येथे जाणून घ्या महालक्ष्मीला प्रसन्न करणारे खास उपाय. हे उपाय स्वतः लक्ष्मीने देवराज इंद्राला सांगितले आहे. महाभारतातील शांती पर्वामध्ये इंद्रदेव आणि महालक्ष्मीमधील काही संवाद सांगण्यात आले आहेत. या संवादामध्ये सांगण्यात आले आहे की, कोणती कामे करणाऱ्या लोकांच्या घरात लक्ष्मी वास करत नाही. आजही ज्या घरांमध्ये या गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही, तेथे दरिद्रतेच वास राहतो. लक्ष्मीने सांगितले आहे की, रात्री झोपण्यापूर्वी दही आणि सातूचे सेवन करू नये तसेच सकाळी-सकाळी शुद्ध तूप, मध, तुळस यासारख्या पवित्र वस्तूंचे आणि दोन्ही तळहातांचे दर्शन घ्यावे.

महाभारतामध्ये सांगण्यात आलेल्या एका प्रसंगानुसार जेव्हा लक्षी असुरांचे (राक्षस) घर सोडून इंद्रदेवाकडे निवास करण्यासाठी पोहचली तेव्हा इंद्रदेवाने लक्ष्मीला विचारले की, कोणत्या करण्यामुळे तुम्ही असुरांचे घर सोडले? त्यानंतर लक्ष्मीने इंद्रदेवाला देवतांचा उद्धार आणि असुरांच्या पतनाचे कारण सांगितले.
पुढे जाणून घ्या, इंद्र आणि देवी लक्ष्मी यांच्या संवादशी संबंधित आणखी काही खास गोष्टी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)