आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज या विधीनुसार करा श्रीकृष्णाची पूजा, लक्षात ठेवा या 10 गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (10 डिसेंबर, शनिवार) मोक्षदा एकादशी आहे. धर्म ग्रंथानुसार, भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीता उपदेश दिला होता. यामुळे या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. या दिवशी विधिपूर्वक श्रकृष्णाची पूजा केल्यास सर्व संकटांचे निवारण होऊन प्रत्येक इच्छा पूर्ण होते. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये 10 गोष्टी असणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला याच 10 गोष्टींविषयी सांगत आहोत.
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...