Home | Jeevan Mantra | Dharm | Do Measures For Peace Of Mangal Dev

PHOTOS : मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी आजच्या शुभ योगामध्ये करा हे उपाय

धर्म ङेस्क | Update - Feb 18, 2014, 09:13 AM IST

धर्म ग्रंथानुसार ज्या मंगळवारी गणेश चतुर्थीचा योग तयार होतो त्याला अंगारिका चतुर्थी म्हणतात.

 • Do Measures For Peace Of Mangal Dev

  आज (१८ फेब्रुवारी, मंगळवार) अंगारिका चतुर्थी आहे. धर्म ग्रंथानुसार ज्या मंगळवारी गणेश चतुर्थीचा योग तयार होतो त्याला अंगारिका चतुर्थी म्हणतात. शास्त्रानुसार अंगारक मंगळ देवाचे एक नाव आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ अशुभ स्थानामध्ये आहे, त्या लोकांनी अंगारिका चतुर्थीच्या दिवशी मंगळ देवाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय करावेत. तुम्हालाही मंगळ देवाला प्रसन्न करण्याची इच्छा असेल तर पुढे दिलेले सोपे उपाय अवश्य करून पाहा..

 • Do Measures For Peace Of Mangal Dev

  - कुंडलीमध्ये मंगळ अशुभ असल्यास रेवडी किंवा बत्ताशे पवित्र नदीमध्ये प्रवाहित करा. सकाळच्या नाष्ट्यामध्ये गोड पदार्थ अवश्य खा.
  - मसुराची डाळ नदीमध्ये प्रवाहित करा आणि या डाळीचे दान केल्यासही मंगळ देव लवकर प्रसन्न होतात.

 • Do Measures For Peace Of Mangal Dev

  - तांबे किंवा सोन्याच्या अंगाठीमध्ये रत्न घालून ती अंगठी बोटात घाला परंतु रत्न धारण करण्यापूर्वी योग्य ज्योतिष विद्वान व्यक्तीला स्वतःची कुंडली अवश्य दाखवा.

 • Do Measures For Peace Of Mangal Dev

  - मंगळवारी सकाळी हनुमानचाळीसाचे पाठ करा. हनुमानाला गुळ-शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवा आणि प्रसाद स्वरुपात सर्वांना वाटून टाका.

Trending